रोहित शर्माचा जन्म 30 एप्रिल 1987 रोजी महाराष्ट्र मधील नागपूर शहरात झाला. रोहित शर्मा भारतीय क्रिकेट टीमचा प्रमुख खेळाडू आहे. रोहित शर्मा याचे पूर्ण नाव रोहित गुरुनाथ शर्मा आहे. त्याला hitman असेही म्हणतात. त्याने 6 डिसेंबर 2013 रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध पहिली कसोटी खेळली. 23 जून 2007 रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळला. 23 नोव्हेंबर 2014 रोजी त्याने श्रीलंके विरुद्ध 264 धावा एक दिवसीय सामन्यात केल्या. कोणत्याही खेळाडूने केलेला हा सर्वाधिक score आहे. त्याने एकदिवसीय सामन्यात 17 शतके झळकवली आहेत.त्याने 3 दुहेरी शतक झळकावले आहेत. काल झालेल्या सामन्यात त्याने शतक झळकावले.